ओळी ज्ञानेशाच्या
Wednesday, August 19, 2009
सुरूवात.. एका नव्या प्रवासाला!
जीवनाला ध्येय होते.. पावलांना शोध होता..
स्वप्नही होते उराशी, मौनही संवाद होता!
वेळ ती होती जराशी वेड लावू पाहणारी,
अक्षरांना अक्षरांशी बोलण्याचा नाद होता !
No comments:
Post a Comment
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
About Me
ज्ञानेश
जळगाव, महाराष्ट्र, India
-एक चांगल्यापैकी डॉक्टर -एक चांगल्यापैकी चेसपटू -एक बर्यापैकी कवी -एक बर्यापैकी क्रिकेटर -एक फुटकळ विचारवंत -एक फुटकळ ब्लॉगर आणि -एक आळशी माणूस.
View my complete profile
Followers
Blog Archive
▼
2009
(1)
▼
August
(1)
सुरूवात.. एका नव्या प्रवासाला!
No comments:
Post a Comment